अभिनेता आदिश वैद्य आता आणखी एका हिंदी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. कोणती आहे ती मालिका जाणून घेऊया आजच्या व्हिडीओमध्ये. Reporter: Atisha Lad, Video Editor: Rahul Gamre